तासंतास स्मार्ट फोन वापरताय? डोळ्यांचा त्रास होतोय? डोळ्यांची अशी घ्या काळजी.

त्यापासून वाचायचं असेल, खालील ट्रिक्स खूप महत्त्वाच्या ठरतील. 

फोन वापर असताना एकसारखे पाहू नका, मधूनमधून डोळ्यांचा झापड सुरू राहू दे. 

मोबाईलला एंटी ग्लेयर स्क्रीन लावून घ्या, त्याच्याने मोबाईलच्या प्रकाशाचा प्रभाव कमी होतो. 

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी स्मार्ट फोन विशिष्ट अंतरावरून वापरा. 

ब्लू लाइट फिल्टरने परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नाइट मोड वापरा. 

डोळे ओले राहणे महत्त्वाचे असतात, अशावेळी डाॅक्टरांच्या सल्ल्याने आय ड्राॅप वापरा.

डोळ्यांचा सतत त्रास होत असेल, तर डोळ्यांच्या डाॅक्टरांना दाखवा. 

डोळ्यांचा सतत त्रास होत असेल, तर डोळ्यांच्या डाॅक्टरांना दाखवा. 

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारातून व्हिटॅमीट-ए घेणं गरजेचं आहे. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!