मुंबईत चक्क एक लाख रुपयांचं पान मिळतं.  

मुंबईतील माहीमध्ये ' द पान स्टोरी ' या दुकानात हे पान मिळतं.

या दुकानाच्या मालकाचे नावं नौशाद शेख आहे.


 पान'द पान स्टोरी' या दुकानात मिळणाऱ्या एक लाखाच्या पानाला ' फ्रेग्रेंस ऑफ लव्ह ' असं नावं देण्यात आलं आहे. 

 या पॅकेज मध्ये राजा राणी अशी दोन पान असतात. सोबत दोन सुगंधी अत्तर, पानावर सोन्याचा वर्क असतो. 

 त्याचबरोबर या पानाची खास  आठवण म्हणून संगमरवरी दगडापासून तयार केलेला ताजमहालची प्रतिकृतीही भेट देण्यात येते.या प्रतिकृतीमध्ये पाच प्रकारचे सुगंधी अत्तर असतात. 

 कुठं खाणार?
'द पान स्टोरी' टेरेस बिल्डिंग, लेडी जमशेदजी मार्ग,  दिल्ली झायकाच्या जवळ, सेंट मायकल चर्चच्या समोर माहीम, पश्चिम