‘झोंबिवली’चा ट्रेलर आउट; पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत ललित प्रभाकर

मराठीतील 'चॉकलेट बॉय' ललित प्रभाकर वेगळ्या भूमिकांसाठी नेहमीच लक्षात राहतो. 

आताही त्याचा झोंबिवली हा नवा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आहे.

झोंबिवली सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमातील गाणी आधीपासून गाजत आहेत.

आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा ललित सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे.

‘शांतीत क्रांती’ या मराठी वेबसीरिजमधली त्याची भूमिका गाजली होती.

‘आनंदी गोपाळ’ या सिनेमाल्या त्याच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं होतं.

‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

'जुळून येती रेशीमगाठी'तल्या आदित्यच्या भूमिकेमुळे तो घराघरांत पोहोचला.

ललितला ट्रेकिंगचीही आवड आहे. त्याच्या पर्सनॅलिटीवर तरुणी फिदा आहेत.

हंपी, स्माइल प्लीज हे ललितचे गाजलेले चित्रपट. आगामी काळात तो मीडियम स्पायसी, COLORफुल मध्ये दिसणार आहे

मूळच्या कल्याणच्या असलेल्या ललितला यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप मिळाली होती.

‘झोंबिवली’च्या सेटवरची त्याची अमेय वाघसोबतची रील्सही खूप फेमस झाली आहेत.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?