'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज!

 'ये जवानी है दिवानी' आणि 'यारियां'मध्‍ये महत्वाच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे एल्विन शर्मा.

बॉलिवूड अभिनेत्री एव्हलिन शर्माने लग्नानंतर इंडस्ट्रीतुन काढता पाय घेतला.

 ती शेवटची 'साहो' आणि 'एक्स-रे' या चित्रपटात दिसली होती.

एव्हलिन एका मुलीची आई असून आता दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे.

एव्हलिनने  तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर करून आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनेत्रीने लिहिले आहे- 'मी आता तुला माझ्या हातात धरण्यासाठी उत्सुक आहे!! बेबी #2 ऑन द वे!'

२०१९ मध्ये एल्विन शर्मा शेवटचा चित्रपट करत केला आणि ती मोठ्या पडद्यावरुन गायब झाली.

एव्हलिनने मे २०२१ मध्ये इंडो-ऑस्ट्रेलियन डेंटल सर्जन आणि उद्योगपती तुषान भिंडीशी लग्न केले.

 ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे आणि तिच्या पतीचे आणि मुलीचे फोटो शेअर करून चर्चेत असते.