2022मध्ये कोणी कोणी केलं लग्न?
 पाहा 1 मिनिटात

अभिनेत्री अमृता पवार आणि नील पाटील 

गोठ फेम अभिनेत्री रुपल नंद हिने गुपचूप लग्न केलं. 

विराजस आणि शिवानी यांनी साऊथ स्टाइल लग्न केलं.

अभिनेता आशय कुलकर्णीनं निसर्गरम्य कोकणात लग्न केलं. 

महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह 

महाराष्ट्राची लाडकी जोडी राणा आणि अंजली

गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर

कलाकारांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

2022मधलं तुम्हाला कोणतंं लग्न आवडलं?