Heading 1

Heading 3

अनेक स्टार्स लग्नाच्या बेडीत अडकले तर काही सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची बातम्या समोर आल्या.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने 15 वर्षांनंतर किरण रावसोबत असलेले नातं संपवले.

Heading 2

 दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे असेच मानले जात होते. दोघांनी एक संयुक्त निवेदन देऊन त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली.

Heading 2

साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य विभक्त झाले. 

Heading 2

सामंथा आणि रुथ यांनी 2017 मध्ये लग्न केले आणि या वर्षी दोघे विभक्त झाले.

Heading 2

अभिनेत्री आणि राजकारणी नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचे वैवाहिक आयुष्यही केवळ 2 वर्षे टिकले.

परदेशात लग्न केल्यानंतर दोघांनी कोलकाता येथे रिसेप्शन दिले होते,  पण नुसरत यांनी त्यांचा विवाह अवैध ठरवला.

5 वर्षे आनंदी वैवाहिक जीवन व्यतीत केल्यानंतर अभिनेत्री कीर्ती कुल्हारी पती साहिल सेहगलची साथ सोडली. 

2016 मध्ये त्यांचे लग्न झाले होते.2

प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंगवर ही पत्नी शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराचा आरोप करत संबंध संपवले.