वडिलांचं आडनाव का लावत नाही तब्बू?

बॉलीवूड अभिनेत्री तब्बू ही चिरतरुण अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याने आजही ती चाहत्यांना घायाळ करते.

वयाच्या 51 व्या वर्षीही तब्बूचे चाहत्यांना आकर्षण कायम आहे.

तब्बूला आजवर फक्त तिच्या नावानेच ओळखलं जातं. तिचं आडनाव कोणालाही माहित नाही.

तब्बू आपलं आडनाव का लावत नाही यामागे एक कारण आहे.

तब्बू तीन वर्षांची होती तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर तब्बूने आईसोबतच वेळ घालवला. तिची आई शिक्षिका होती.

तब्बू त्यानंतर आयुष्यात कधीच वडिलांना भेटली नाही.

वडिलांबद्दल आपल्या मनात कोणतीच आठवण नसल्याचं तब्बू सांगते.

म्हणूनच अभिनेत्री आपल्या वडिलांचं आडनाव लावत नाही.

कंगना रणौत पडली प्रेमात?

Heading 3

Click Here