सुप्रिया पिळगावकर लेकीला लाडानं म्हणतात...
अभिनेते सचिन आणि सुप्रिया यांची लेक श्रिया पिळगावकर
श्रियानं मराठीत नाही वेब विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
श्रिया आई वडिलांची लाडाची एकूलती एक लेक आहे.
म्हणूनच आई सुप्रिया श्रियाला लाडानं 'कोआला' असं म्हणते.
आता कोआला म्हणजे काय? आणि सुप्रिया असं का म्हणतात? वाचा
श्रिया नुकतीच ऑस्ट्रेलिया ट्रिपला गेली होती. श्रियानं सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वन्यजीवनाचा जवळून अनुभव घेतला.
तिथे तिची कोआला आणि कांगारूं या दोन प्राण्याशी भेट झाली.
त्यातील कोआला श्रियाला प्रचंड आवडतं.
श्रिया म्हणाली, 'कोआलाला प्रत्यक्ष बघणं माझं स्वप्न होतं'.
'माझी आईही कधी कधी मला कोआला म्हणून हाक मारते'.