FIFAसाठी दीपिकाच का? ट्रोलिंगनंतर कारण आलं समोर 

फिफा वर्ल्ड कप 2022ची ट्रॉफी अर्जेंटीनानं जिंकली. 

 मेस्सीनं सर्वांची मनं जिंकली. 

तर दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पादुकोणची चर्चा होतेय.

रणवीर दीपिका दोघेही फिफा फायनल पाहायला गेले होते.

दीपिकानं फिफा वर्ड कपच्या ट्रॉफीचं अनावर केलं. 

ट्रॉफीचं अनावर केल्यानंतर दीपिका प्रचंड ट्रोल झाली.

फिफाच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यासाठी दीपिकाचं का असं प्रश्न पुढे आला.

FIFAची ट्रॉफी 4.174 किलो वजनाची आहे. 

एकूण 18 कॅरेट सोन्यापासून ट्रॉफी तयार करण्यात आलीये.

ट्रॉफीला स्पर्श करण्यासाठी स्पेशल लोकांना परवानगी असते. 

मग दीपिकानं फिफाच्या ट्रॉफीचं अनावर का केलं? याचं कारण समोर आलंय.

दीपिका 'ब्रँड लुई विटॉन' या वर्ल्ड फेमस लग्झरी ब्रँडची ब्रँड अँबेसिडर आहे. 

फिफा ट्रॉफीच्या केसचं डिझाइन लुई विटॉन ब्रँडनं केलंय. 

त्यामुळे फिफा ट्रॉफीचं अनावर करण्याचा मान दीपिकाला मिळाला.