आलियासह Olivia देखील चर्चेत! कोण आहे RRR मधून डेब्यू केलेली ही परदेशी अभिनेत्री

प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या RRR - Rise, Roar, Revolt या सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी BO वर रेकॉर्ड तोडले आहेत

ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण या जोडीचं फॅन्सनी खूप कौतुक केलं आहे.

आलिया भट्ट, अजय देवगण यांनी या सिनेमात साकारलेली कॅरॅक्टर्सही सर्वांना आवडली आहेत.

दसम्यान यातील ब्रिटिश अभिनेत्री ऑलिव्हिया मॉरिसची भूमिकाही खूप चर्चेत आहे.

ही ऑलिव्हिया मॉरिस नेमकी आहे तरी कोण?

ऑलिव्हिया मॉरिसने 'रॉयल वेल्श कॉलेज ऑफ म्युझिक अँड ड्रामा'मधून शिक्षण घेतलं आहे.

RRR फिल्ममधून ऑलिव्हियाने अभिनय क्षेत्रात Debut केला आहे. तिने यात जेनिफर ही भूमिका साकारली आहे

या फिल्ममध्ये ज्युनिअर एनटीआरसह ती एका रोमँटिक ट्रॅकमध्ये दिसली होती

Jack Hammett हा ऑलिव्हियाचा Real Life बॉयफ्रेंड आहे

ऑलिव्हिया मॉरिस अवघ्या 25 वर्षांची असून, एका मोठ्या दिग्दर्शकाच्या सिनेमाद्वारे तिची मोठ्या पडद्यावर एंट्री झाली आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?