कोण आहे मानुषी छिल्लरचा BF
निखिल कामत? 

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या बॉयफ्रेंडच्या चर्चांमुळे लाइमलाइटमध्ये आलीये. 

मानुषी 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या एका बिझनेसमॅनला डेट करत आहे. 

निखिल राऊत असं मानुषीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. 

मानुषीला निखिलबरोबर फिरताना अनेक वेळा स्पॉट करण्यात आलं आहे.

मानुषी आणि निखिल हे त्यांच्या नात्याबाबत खूप सिरीयस आहेत. 

निखिल कामत हा जेरोधा या इनव्हेस्टमेंट कंपनीचा को-फाउंडर आहे.

मानुषीच्या आधी निखिलनं अमांडा परवानकारा हिच्याबरोबर लग्न केलं होतं. 

 पण एक वर्षाच्या आता त्यांचा घटस्फोट झाला.

 त्यानंतर 2021 पासून निखिलनं मानुषीबरोबर त्याचं नवं आयुष्य सुरू केलं.

निखिल सुरूवातीला कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होता. 

जॉब करता करता त्यानं बिझनेसचा स्टार्टअप सुरू केला

बिझनेसमध्ये उभारी मिळताच त्यानं जॉब सोडून बिझनेसमन होण्याचा निर्णय घेतला.