आमिर खानची लेक होणार महाराष्ट्राची सून'!
नक्की कोण आहे नुपूर शिखरे?

आमीर खानची मुलगी इरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांनी त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे.

आमिरचा जावई होणारा नुपूर शिखरे हा पुण्याचा आहे.

मराठमोळ्या नुपूरचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला.

नुपूर हा प्रोफेशनल सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे.

 फिटनेस ट्रेनर असण्यासोबतच नुपूर डान्सरदेखील आहे.

एवढंच नाही तर त्याने 2014मध्ये आयर्नमॅन 70.3 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता

नुपूर इराचा  फिटनेस  प्रशिक्षक होता.

ट्रेनिंग दरम्यानच नुपूर आणि आयरा यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली.

एंगेजमेंट नंतर आता दोघांवर सध्या मित्र आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.