आशीष विद्यार्थींची पहिली पत्नी  आहे तरी कोण?

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत.

आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 

रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

आशिष यांनी 60 व्या वर्षी  हे दुसरं लग्न केलं आहे, पण त्यांचे पहिलं लग्न कोणासोबत झालेलं माहिती आहे का? 

आशिष यांची पहिली पत्नी राजोशी ही प्रसिद्ध अभिनेत्री शकुंतला बरवा यांची मुलगी आहे.

आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट देणाऱ्या शकुंतला यांची राजोशी ही एकुलती एक मुलगी आहे. 

हिंदीसोबतच शकुंतला यांनी बंगाली सिनेसृष्टीतही खूप नाव कमावले आहे. 

त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2019 मध्ये आलेला 'द बॉडी' चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. 

याशिवाय त्यांनी  'सुहानी सी एक लड़की' (2019) आणि 'इमली' (2020) सारख्या काही हिंदी टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 

परिणीती - राघवचा साखरपुडा!

Click Here