जेव्हा जया बच्चनने सेटवरच रेखाच्या थोबाडीत दिली

आणखी पाहा...!

अमिताभ बच्चनने कायमच रेखासोबतच्या नात्यावर नकार दिला. 

रेखाने कायमच त्यांच्या नात्याविषयी इशाऱ्यामधून सांगण्याचा प्रयत्न केला. 

रेखा जया आणि अमिताभ बच्चन यांच्याविषयी नेहमीच अनेक किस्से कानावर आले आहेत. 

म्हटलं जातं की, एकदा रागामध्ये जया बच्चन यांनी सगळ्यांसमोर रेखाच्या थोबाडीत दिली होती. 

रेखा आणि अमिताभच्या अफेअरविषयी जया यांनी खूप ऐकलं होतं. आणि हळूहळू सगळं त्यांच्या सहनशक्तीच्या बाहेर जाऊ लागलं होतं. 

जया एकदा अमिताभला न सांगताच त्यांच्या सेटवर पोहोचल्या होत्या.

सेटवर जया यांनी कोपऱ्यात अमिताभ आणि रेखाला बोलताना पाहिलं.

जया त्यांच्या जवळ गेल्या आणि रेखाच्या थोबाडीत दिली आणि सेटवर सगळेच थक्क झाले. 

अमिताभ हे सगळं पाहून रागात तेथून निघून गेले.