Heading 3
अजब-गजब स्टाईल आणि बोल्ड अंदाजमुळे उर्फी नेहमीच चर्चेत असते
Heading 3
उर्फीने फक्त फॅशनच नाही तर आपल्या शिक्षणाने देखील सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे.
Heading 3
ग्लॅमर वर्ल्डमध्ये आपलं पाय ठेवण्यापूर्वी उर्फीने उच्च शिक्षण घेतलं.
Heading 3
सिटी मोंटेसरी स्कूल (लखनऊ) मधू तिने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.
त्यानंतर सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेदने एमिटी युनिवर्सिटीमधून ग्रॅजुएशन पूर्ण केलं आहे.
Heading 3
तिने मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री मिळवली आहे. ज्यानंतर तिने टीव्हीच्या जगात पाऊल ठेवलं.
Heading 3
2016 मध्ये उर्फीने टीव्हीमध्ये डेब्यू केला होता. त्यावेळी ती अनेक शोजमध्ये दिसली.
Heading 3
उर्फीचं एजुकेशनल क्वालिफिकेशन जाणून घेतल्यावर तिच्या फॅन्सलाही धक्का बसला आहे.
Heading 3
उर्फीला सध्या काही फॅशन डिझायनरकडून देखील ऑफर्स मिळत आहेत.
Heading 3