डान्सर गौतमी पाटीलची सध्या तिच्या आडनावामुळे चर्चेत आहे.
गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार असल्याचा दावा करण्यात आलाय.
गौतमीचं आडनाव पाटील नसल्याचा दावा करत मराठी संघटनांनी विरोध केला.
याच दरम्यान आता गौतमीच्या नावासंबंधी नवी माहिती समोर आली आहे.
गौतमीच्या वडिलांनी तिच्या नावाची खरी माहिती दिली आहे.
गौतमीचे वडील रविंद्र बापू नेरपगारे पाटील म्हणाले, गौतमीचं नाव वैष्णवी देखील आहे.
ते म्हणाले, गौतमीचं खरं नाव गौतमीच आहे.
तिची आजी तिला वैष्णवी नावाने हाक मारायची.
गौतमीचं खरं आडनाव पाटीलच असल्याचं त्यांनी सांगितलं.
गौतमी करणार राजकारणार प्रवेश? म्हणाली...
Click Here