Shweta Tiwari: चाळीशीतही विशीचं सौंदर्य कसं ते पाहा!

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी होय. 

श्वेता तिवारी गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत कार्यरत आहे. 

श्वेता तिवारी आजही तितकीच तरुण आणि ग्लॅमरस दिसते. 

श्वेतांने नुकतंच आपले बोल्ड फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

हे फोटो पाहून ती वयाच्या चाळीशीत आहे हे कोणालाही पटत नाहीय. 

दोन मुलांची आई असणाऱ्या श्वेताने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. 

श्वेता यासाठी व्यायाम, डायट, स्विमिंग आणि डान्सदेखील करत असते. 

अभिनेत्रीकडे पाहून वय हा केवळ आकडा असतो हेच म्हणावं लागेल. 

नुकतंच श्वेताची मुलगी पलकने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.