Its Official! विराजस आणि शिवानीचा झाला साखरपुडा

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे दोघे अलीकडेच Engage झाले आहेत.

विराजस आणि शिवानी दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत

शिवानीने 'engagement ring' घातलेला फोटो शेअर केला आहे.

गोव्यातल्या एका क्रूझवर विराजस-शिवानीचा एंगेजमेंट सेरेमनी झाला.

शिवानी-विराजस या देखण्या जोडप्याचे कोझी फोटो व्हायरल होत आहेत.

याआधीही दोघांनी एखाद्या फिल्मसारखे couple goals दिले आहेत.

विराजस-शिवानी या क्यूट जोडीचं दिवाळी सेलिब्रेशन हटके होतं.

शिवानी-विराजसचं Matching Dress परिधान करुन केलेलं फोटोशूट देखील व्हायरल झालं होतं

विराजस-शिवानीची जोडी चाहत्यांना 'मेड फॉर इच अदर' वाटते.

या सुंदर साडीत सजलेल्या शिवानीला पाहून विराजसही मोहीत झालाय.

या क्यूट कपलच्या एंगेजमेंटची चाहते वाट पाहत होते. अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या लेटेस्ट फोटोवर अभिनंदन करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत