बॉयफ्रेंडमुळे वेश्याव्यवसाय करू लागली अभिनेत्री!

विमी तिच्या पहिल्याच चित्रपटातून स्टार बनली.

विमीने अगदी लहान वयात तिने या जगाचा निरोप घेतला होता.

तिच्या 33 वर्षांच्या आयुष्यात आणि 10 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत तिने खूप त्रास सहन केला.

त्या काळात विमी प्रत्येक चित्रपटासाठी 3 लाख रुपये घेत असे आणि तिच्या व्यवसायातून करोडोंची कमाई करत असे.

पण या अभिनेत्रीचा मृत्यू झाला तेव्हा तिच्याकडे एक दमडीही शिल्लक नव्हती.

चित्रपटांमध्ये दिसल्यानंतर विमीने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला.

त्यानंतर तिचे नाव चित्रपट निर्माता जॉलीसोबत जोडले गेले. जॉलीमुळे तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त झाले.

तिने सांगितले होते की जॉलीला भेटल्यानंतर ती वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊ लागली आणि वेश्याव्यवसायाचा भाग बनली.

 जॉलीने तिच्यावर जबरदस्ती सुरू केली. अति मद्यपानामुळे 22 ऑगस्ट 1977 रोजी विमीचा मृत्यू झाला.

खिलाडीच्या या बॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Heading 3

Click Here