अभिनेत्याने पाहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा!
पिंकीचा विजय असो मालिकेतील युवराज ही भूमिका अभिनेता विजय आंदळकरने साकारली आहे.
काही दिवसांपूर्वीच विजयने तो बाबा झाल्याची गुडन्यूज शेअर केली होती.
विजयला मुलगी झाली असून त्याच्या लेकीचं नाव मायरा असं ठेवलं आहे.
विजयने बारशाचे फोटो देखील शेअर केले होते.
आता विजयने पहिल्यांदाच लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.
विजयची लेक खूपच गोड दिसत असून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
विजयच्या या पोस्टवर चाहते विविध कमेंट्स करत आहेत.
विजयने अभिनेत्री रुपाली झनकरशी लग्न केले होते.
झी मराठीवर 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.
या चित्रपटात एकत्र झळकणार रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड्स!
Heading 3
Click Here