बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते.
विद्याला लहानपणापासूनच फिल्म इंडस्ट्रीत तिचं करिअर करायचं होतं.
वयाच्या 16 व्या वर्षी विद्या बालनने एकता कपूरच्या 'हम पांच' शोमधून करिअरची सुरुवात केली.
विद्या बालनने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
विद्या बालन एक आलिशान आयुष्य जगते.
विद्या बालनने स्वतःच्या बळावर करोडोंची संपत्ती कमावली आहे.
विद्या बालनची एकूण संपत्ती 188 कोटींच्या आसपास आहे.
विद्या जाहिरातींमधूनही खूप पैसा कमावते.
विद्याकडे मर्सिडीज ई-क्लास, मर्सिडीज बेंझ आणि सेडानसारखी महागडी वाहने आहेत.