कतरिनाच्या नवऱ्यासोबत राखीने केलं असं काही...!

ड्रामा क्वीन राखी सावंत कायम चर्चेत असते.

राखीने नुकतीच आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

याचदरम्यान तिचा आणि  विकी कौशलचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

अभिनेता विकी कौशलने या पुरस्कार सोहळ्याचं शानदार सूत्रसंचालन केलं.

यादरम्यान त्याने राखी सावंतला मंचावर बोलावून तिच्याशी गप्पा मारल्या आणि तिला डान्सही करायला लावला.

 या व्हिडीओमध्ये विकी आणि सारा राखी सावंतबरोबर कतरिना कैफच्या गाण्यावर नाचत आहेत.

पण राखी बरोबर नाचताना तिने अभिनेत्याला एवढी जोरात टक्कर दिली की विकी पडता पडता वाचला.

राखी आणि विकीचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

विकी येणाऱ्या काळात सारा अली खान सोबत 'जरा हटके जरा बचके'  या चित्रपटात दिसणार आहे.

आदिपुरुषसाठी कलाकारांनी घेतलीये दणकून फी!

Heading 3

Click Here