या ठिकाणी उभारलाय 'वेडात मराठे...' चा भव्यदिव्य सेट! पाहा फोटो

 वेडात मराठे वीर दौडले सात हा मराठी सिनेमा कायम चर्चेत असतो.

महेश मांजरेकरांचा हा आतापर्यंतचा बिग बजेट सिनेमा आहे. या चित्रपटाचं सध्या शूटिंग सुरु आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

मध्यंतरी त्याचा लूक समोर आला होता.

कोल्हापूरजवळ मसाई पठारावर या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे.

या चित्रपटाच्या सेट वरील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

याच ठिकाणी या सिनेमाचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे.

मसाई पठारावरच याआधी पद्मावत' या सिनेमाचं शूटिंग झालं होतं.

हा सेट पाहून चित्रपटाची भव्यता लक्षात येत आहे.

पहिल्याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी सज्ज झाली अपूर्वा!

Heading 3

Heading 2

Click Here