या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार वेड!
रितेश आणि जिनिलियाच्या वेड चित्रपटाची सगळ्यांनाच भुरळ पडली.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.
रितेशने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली.
रितेशने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत त्यानं सर्वांना वेड लावलंय असं म्हणायला हरकत नाही.
आता दीर्घ प्रतीक्षेनंतर हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
रितेशने नुकतीच ही घोषणा केली आहे.
Disney+Hotstar या OTT प्लॅटफॉर्मवर वेड प्रदर्शित होणार आहे.
स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर शेअर केला आहे.
येत्या 28 एप्रिल पासून प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे.
अक्षया सोबत ब्रेकअपनंतर अशी झालेली सुयशची अवस्था...
Heading 3
Click Here