20 जानेवारीपासून वेड पुन्हा थिएटरात; नवी गाणी अन्....

रितेश जिनिलिया यांच्या वेड सिनेमानं महाराष्ट्राला वेड लावलंय.

सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई करतोय

सोशल मीडियावरही 'वेड'चंच वेड पाहायला मिळतंय. 

श्रावणी आणि सत्याची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली.

वेड रिलीज होऊन 2 आठवडे झालेत. 

दोन आठवड्यांनी प्रेक्षकांसाठी नवं सरप्राइज समोर आलं आहे. 

वेड सिनेमाचं नवं व्हर्जन 20 तारीखपासून पाहायला मिळणार आहे. 

एका नव्या गाण्यासोबतच सत्या आणि श्रावणीचे रोमँटिक क्षण पाहायला मिळणार आहेत. 

'वेड लावलंय' हे गाणं  सिनेमाच्या शेवटी दाखवण्यात आलं होतं. 20 तारखेपासून हे गाणं सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

सिनेमानं आतापर्यंत 48 कोटींची कमाई केली आहे. 

वेडचं नवं व्हर्जन आल्यानंतर हा आकडा 50कोटींहून अधिक कमाई करेल यात काही शंका नाही. 

रितेश जिनिलिया इतक्या कोटींचे मालक

आणखी वाचा