रितेश जिनिलिया इतक्या कोटींचे मालक
रितेश जिनिलीया देशमुख 'वेड' सिनेमात एकत्र दिसणार आहेत.
30 डिसेंबरला 'वेड' रिलीज होणार आहे.
रितेश हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
दोघेही करोडो रुपयांचे मालक आहेत.
रितेशच्या लातूरमध्ये आलिशान मालमत्तेची अंदाजे किंमत 16 कोटी रुपये आहे.
रितेशकडे अनेक लक्झरी कार आहेत.
रितेश देशमुखची एकूण संपत्ती 120 कोटी असल्याचं सांगितलं जातंय
तर जिनिलीया एकूण 42 करोडची मालकीण असल्याची माहिती समोर येतेय.
रितेश जिनिलीया सोशल मीडियावर अँक्टिव असतात.
दोघांचं 'देश म्युझिक' नावाचं युट्यूब चॅनेल आहे.
'मुंबई फिल्म कंपनी'चा रितेश मालक आहे.