वैभव तत्ववादीचा सुपर कुल लुक

मराठी अभिनेता वैभव तत्ववादीने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं आहे. 

वैभवने आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 

वैभव सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात असतो. 

वैभव त्याच्या हटके अंदाजामुळे कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधत असतो. 

वैभवचे सुपर कुल अंदाजातले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

वैभवच्या फोटोंवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. 

वैभवने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

मराठीसह त्याने हिंदीमध्येही अभिनयाची छाप सोडली आहे. 

दिवसेंदिवस त्याचा चाहतावर्ग वाढत चालला आहे.