नको चंद्र तारे! वहिनीसाहेबांचे TOP 5 Reels नक्की बघा

अभिनेत्री धनश्री काडगावकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. 

धनश्री अनेक सुंदर व्हिडीओ शेअर करत असते. 

धनश्रीच्या पारंपरिक वेशातील रिल्स व्हिडीओना सोशल मीडियावर पसंती

तिचा पारंपरिक श्रृगांर चाहत्यांना नेहमीच भावतो.

धनश्रीच्या अंदावर चाहते घायाळ झालेत. 

गौरी आगमनाचा धनश्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

हा कॉमेडी रिल आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

मुलगा कबीरबरोबरच्या व्हिडीओलाही चाहत्यांची विशेष पसंती मिळाली होती.

तुम्हाला धनश्रीचा कोणता रिल व्हिडीओ सर्वाधिक आवडला?