एका लोकप्रिय अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे.
व्हायरल होणारा हा फोटो शाळेचा ग्रुप फोटो आहे.
ही मुलगी आज बॉलिवूडची एक सुंदर अभिनेत्री आहे.
रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
ही अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे.
उर्वशी उत्तराखंडमधील कोटद्वारची रहिवासी आहे.
उर्वशीला बारावीत 97 टक्के गुण मिळाले होते.
त्याचबरोबर तिनं आयआयटी प्रवेश आणि IAS चीही तयारी केली होती.
पण तिच्या नशिाबत अभिनेत्री होणं लिहिलं होतं.
आज ती बॉलिवू़डची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सांगलीच्या पोरीचा फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर जलवा!
Click Here