आई-वडिलांना विचारुन देते इंटिमेट सीन

बॉलिवूडची ग्लॅम गर्ल म्हणजे उर्वशी रौतेला.

उर्वशी रौतेला कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असते.

उर्वशी तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यंसोबत शेअर करत असते. 

उर्वशीने वयाच्या 19 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.

'सिंह साहब द ग्रेट' या चित्रपटातून तिने बॉलिवूड पदार्पण केलं होतं.

या चित्रपटात उर्वशीने सनी देओलसोबत इंटिमेट सीन दिला होता.

एका मुलाखतीमध्ये उर्वशीने सांगितलं होतं की, ती आई-वडिलांना विचारुनच इंटिमेट सीन देते.

उर्वशीने हेट स्टोरी 4 मध्येही बिकिनी सीन दिला होता.

बिकिनी सीन देण्याआधी तिने आई-वडिलांशी चर्चा केली होती.