निळी लिपस्टिक लावून कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली उर्वशी
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे कान्स 2023 मधील लूक चांगलेच व्हायरल होत आहेत.
उर्वशीचे अनोखे लूक सगळ्यांचंच लक्ष वेधत आहेत.
कान्सच्या रेड कार्पेटवर गळ्यात मगरीचा नेकलेस घातल्याने उर्वशी चर्चेत आली होती.
आता तिने निळी लिपस्टीक लावत सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात उर्वशी रौतेलाचा लुक हा फारच हटके होता.
उर्वशीचा हा अनोखा लूक पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
तिच्या या लूकची पुन्हा चर्चा सुरू झाली असून यामुळे तिला ट्रोल देखील केलं जातंय.
उर्वशीच्या या लूकची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत केली जातेय. काहींनी तिला ऐश्वर्याची कॉपी केली असं सुनावलं आहे.
उर्वशीचा हा लूक नेटकऱ्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.
उर्फी जावेदची नेटवर्थ किती?
Heading 3
Click Here