उर्मिलाचे हे फोटो पाहून म्हणाल हाय गर्मी!

अभिनेत्री उर्मिला कोठारेची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फॉलोइंग आहे.

तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

अलीकडेच  तिने सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फोटोज शेअर केले आहे.

या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये उर्मिलाच्या किलर अदा  पाहायला मिळतायत.

ब्लॅक आऊटफिट मधील उर्मिलाचा हा लुक  चाहत्यांना खूपच आवडला आहे.

या लूकमध्ये उर्मिला खूपच ग्लॅमरस दिसतेय.

उर्मिला खूपच क्लासी आणि स्टाईलिश दिसत आहे.

तिच्या काळ्याभोर कुरळ्या केसांनी तिच्या या सौंदर्यात आणखीनच भर पाडली आहे.

तिच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.