उर्फीची कोट्यवधींची नेटवर्थ वाचून व्हाल थक्क!

उर्फी जावेद हे आता फॅशन जगतात एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

एकेकाळी स्वत:चे ड्रेस डिझाइन करणारी उर्फी आता मोठ्या डिझायनर्ससोबत काम करत आहे.

उर्फी जावेद जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावते.

तिचे इंस्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्फी दरमहा 1.5 कोटी रुपये कमावते.

ज्यामुळे ती सर्वात जास्त मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री आहे. 

तिच्याकडे महागड्या गाड्या आणि आलिशान घर देखील आहे.

उर्फीची संपूर्ण नेटवर्थ तब्बल 172 कोटी रुपये आहे.

उर्फी तिच्या फॅशन मुळे नेहमीच वादात सापडते.

मराठमोळ्या थाटात रिंकू राजगुरूची लॉंग ड्राइव्ह!

Heading 3

Click Here