'तर त्याचा प्रायव्हेट पार्ट मी...'; उर्फीचं वक्तव्य चर्चेत

उर्फी आता Splitsvillaया कार्यक्रमात सहभागी होत आहे. 

 शोमध्ये जाण्याआधीच उर्फीनं 'मी त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकेन', असं धक्कादायक वक्तव्य केलंय.

शोमध्ये जाण्याआधी उर्फीला काही प्रश्न विचारण्यात आले. तो व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

'आर यू लाउड और क्वाइट इन बेड?', असा प्रश्न उर्फीला विचारण्यात आला. 

या प्रश्नाचं उत्तर देत उर्फीनं म्हटलंय, 'बेडवरच्या गोष्टी आपण बेडवर केल्या तर चांगलं होईल...

पण तरीही तुम्हाला माझ्या बेडरूममध्ये एवढा रस असेल तर तुम्हीच माझ्या वेडवर या. 

 'तो माणूस जर तुला धोका देत असेल तर तू त्याच्याबरोबर राहशील का?'असाही प्रश्न तिला विचारण्यात आला. 

यावर उर्फीनं म्हटलं, 'मला धोका देणाऱ्या माणसाचा प्रायव्हेट पार्ट मी कापून टाकेन'. 

पाहा उर्फीचा तो संपूर्ण व्हिडीओ