उर्फीचा नवीन लूक पाहून चक्रावले नेटकरी

उर्फी जावेद हे नाव आता काही कोणाला नवीन राहिलेलं नाही.

उर्फी तिच्या अतरंगी फॅशनमुळे कायम चर्चेत राहते.

उर्फीचे वेगवेगळे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या आता उर्फीचा नवीन लूक समोर आला आहे.

हा लूक पूर्ण करताना उर्फीने चक्क दोन टोप्यानी शरीर झाकलं आहे.@viralbhayani

तिच्या या लूकवर चाहते भन्नाट कमेंट्स करत आहेत.

कोणी म्हणतंय 'आईस्क्रीमचे कोन सजवून लावले, तर कोणी बर्थडे कॅप लावली' अशा कमेंट करत आहेत.

उर्फी टाकाऊ गोष्टींपासून फॅशन करते.

तुम्हाला उर्फीचा हा लूक कसा वाटला?