उर्फी जावेद नेटवर्थ

उर्फी जावेद अतिशय आलिशान आयुष्य जगते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उर्फी करोडोंच्या संपत्तीची मालक आहे 

उर्फी दर महिन्याला लाखोंमध्ये कमावते.

 एकूण संपत्ती 172 कोटी इतकी आहे. उर्फी अभिनय, मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून चांगली कमाई करते. 

उर्फी जावेद फी ब्रँड एंडोर्समेंटसाटीही भरीव फी आकारते.

उर्फीचा जन्म लखनौमध्ये झाला होता पण आता ती मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहते. 

उर्फी असामान्य फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. 

अतरंगी आउटफिट्स आणि बोल्डनेसमुळे उर्फी रोज चर्चेच्या केंद्रस्थानी असते. 

उर्फीने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉस ओटीटीमुळे. बिग बॉसमुळे उर्फीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 

उर्फीला तिच्या फॅशनमुळे अनेकवेळा टीकांचा सामना करावा लागतो.