ऊर्फी जावेद तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेहरावांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

सेमी-शीअर टॉप आणि ब्लॅक पँट्स या पेहरावात ऊर्फी जावेदने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या.

'बिग बॉस' या लोकप्रिय शोमध्ये सहभागी झालेली ऊर्फी ब्लॅक कॉर्सेट टॉपमध्ये खूपच सेक्सी दिसते. 

एलबीडी अर्थात लिटल ब्लॅक ड्रेसमध्ये ऊर्फीने आपली बॉडी फ्लाँट केली आहे.

Heading 2

क्लीव्हेज रीव्हीलिंग अशा ब्राइट येलो ड्रेसमध्ये उर्फीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे

ब्रालेट आणि मॅचिंग स्कर्टमध्ये ती खूप गॉर्जस दिसते आहे. 

रेड गाउनमध्ये पोझ देताना तिने थाय-हाय स्लिट फीचर केलं आहे. 

पिवळ्या साडीमध्ये ती सेक्सी दिसते आहे. 

अॅनिमल प्रिंट बिकिनी टॉपमध्ये ती सेक्सी दिसते आहे. 

बोल्ड ब्लॅक एन्सेम्बलमध्ये तिने तापमान वाढवलं आहे.