आधार कार्डवरची 'उर्फी' पाहिली का?

आणखी पाहा...!

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. 

उर्फी स्वत:ला सोशल मीडियावर इनफ्लुएन्सर आणि फॅशन ऑयकॉन म्हणते. 

ग्लॅमरस ते न्यूड फोटो आजवर उर्फीनं शेअर केलेत. 

अगदी दगड, पेपर, शंख,टिशू पेपरचाही ड्रेस उर्फीनं घातला आहे. 

उर्फीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अनेकदा या व्हिडीओमुळे उर्फी गोत्यात आली आहे. 

उर्फीला तिच्या कपड्यांवरून जबरदस्त ट्रोल केलं जातं. पण ती काही सुधारण्याचं नाव घेत नाही. 

मेकअप आणि विचित्र आऊटफिट्स कॅरी करणाऱ्या उर्फीचा आधार कार्ड वरील फोटो समोर आलाय.

आधार कार्डवरील उर्फी पाहून सगळ्यांना हसू आवरलेलं नाही.