Heading 1

 'तुझ्या रुपाचं चांदणं' ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच प्रदर्शित झाली. 

Heading 2

Heading 3

ही मालिका समाजाच्या वाईट नजरेपासून स्वतच सौन्दर्य काळ्या रंगाच्या आड लपवणाऱऱ्या “नक्षत्रा” च्या जीवनावर आधारित आहे.

 या मालिकेची कथा नक्षत्रा अर्थात नक्षी हिच्या भोवती फिरतांना दिसते. या मालिकेत नक्षीची भूमिका अभिनेत्री तन्वी शेवाळे साकारत आहे. 

विशेष म्हणजे पडद्यावर सावळ्या वर्णात झळकलेली ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

अभिनेत्री तन्वी चा जन्म 1  नोवेंबर 1998 रोजी झाला. पदवी पर्यन्त चे शिक्षण तिने पीलाईस  कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पनवेल मधून पूर्ण केल.

Heading 2

तन्वी च्या करियर ची सुरुवात ही मॉडेलिंग पासून झाली. यासोबतच तिचा श्रावण क्वीन-2017 आशा अनेक सौन्दर्य स्पर्धांमध्येही भाग दिसून येतो.

तन्वीने अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने काही सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन लोकप्रियता मिळवली आहे.

मनमर्जिया या तिच्या हिन्दी एकांकिकेतील अभिनया मुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले.

“सिंड्रेला” हे तिचे विशेष गाजलेल प्रायोगिक नाटक.

Heading 2

तन्वीला फोटोशूटची विशेष आवड असून तिने तिच्या सोशल मीडियावर अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.