तुला पाहते रे फेम इशा म्हणजे गायत्री दातार
तुला पाहते रे मालिकेतून गायत्रीला ओळख मिळाली.
गायत्री सध्या टेलिव्हिजनपासून दूर आहे.
गायत्री सध्या व्हेकेशन मोडवर आहे.
गायत्रीला फिरण्याची प्रचंड आवड आहे.
यावेळी फिरण्यासाठी ती इटली या देशात गेली आहे.
इटलीच्या रोम शहरातील फोटो गायत्रीनं शेअर केलेत.
गायत्रीच्या इटली ट्रिपला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
अमृताचं महाकालेश्वर दर्शन!
Click Here