अक्षया आणि हार्दिकचं शुभमंगल संपन्न
'तुझ्यात जीव रंगला'फेम लोकप्रिय जोडीने लग्नगाठ बांधली.
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लग्नबंधनात अडकले आहेत.
आज 2 डिसेंबर रोजी हार्दिक आणि अक्षया विवाह बंधनात अकडले.
दोघांच्याही लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राणा दा, पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हे रील लाईफ कपल आता रीअल लाईफ कपल झालं आहे.
अक्षया आणि हार्दीकचा शाही लग्नसोहळा चर्चेचा विषय ठरत आहे.
हार्दीक अक्षयावर सध्या खूप सारं प्रेम, आशिर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हार्दीक अक्षयाचा थाटामाटात लग्न सोहळा पार पडला.