मे महिन्यात OTT वर
पाहा 'हे'
सिनेमे
5 मे रोजी 'सास बहू और फ्लेमिंगो' हा सिनेमा रिलीज होणार आहे.
डिंपल कपाडिया, राधिका मदन आणि नसीरुद्दीन शाह यात प्रमुख भूमिकेत आहेत.
सास बहू और फ्लेमिंगो हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
'तू झुठी मैं मक्कार' हा सिनेमा देखील 5 मे रोजी नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.
तू झुठी मैं मक्कारमध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.
देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन यांच्या सिटाडेलचा तिसरा भाग 5 मे रोजी रिलीज होणार आहे.
स्पाय थ्रिलर सीरिज असलेली सिटाडेल अमेझॉन प्राइमवर पाहायला मिळेल.
हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा विक्रम वेधा 8 मे रोजी जियो सिनेमावर रिलीज होणार आहे.
विक्रम वेधा 29 सप्टेंबर 2022 ला थिएटरमध्ये रिलीज झाला होता.
'या' बॉलिवूड कलाकारांची नावं हिंदू पण धर्मानं मुस्लिम
Heading 3
Click Here