पैठणी साडीत खुललं दीपाचं सौंदर्य ! 

मराठमोळी अभिनेत्री दीपा परब.

दीपा परबनं अनेक वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक केलं. 

दीपा सध्या तू चाल पुढं या मालिकेत काम करतेय. 

तू चाल पुढं मालिकेत दीपा सध्या अश्विनीची भूमिका साकारतेय. 

अश्विनीची भूमिका अनेक महिलांना प्रेरणा देणारी ठरली आहे. 

मालिकेत सध्या अश्विनीनं मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आहे. 

मिसेस इंडिया स्पर्धेत अस्सल मराठमोळ्या लुकमध्ये अश्विनी सर्वासमोर आली आहे. 

अश्विनीचा पैठणी लुक तिच्या खूपच छान खुलला आहे. 

पैठणी साडी, ज्वेलरीमध्ये अश्विनीचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. 

कसे शुट होतात ऐश्वर्या नारकर यांचे Video 

Click Here