पैठणी, हळदी कुंकू अन् खुललं शिल्पीचं सौंदर्य
आणखी पाहा...!
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री धनश्री काडगावकर.
तुझ्यात जीव रंगला मालिकेतून धनश्री घराघरात पोहोचली.
धनश्रीची वहिनीसाहेब प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.
मुलाच्या जन्मानंतर धनश्रीनं टेलिव्हिजनवर कमबॅक केलंय.
धनश्री आता तू चाल पुढं मालिकेत काम करतेय.
तू चाल पुढं मालिकेत धनश्री शिल्पी हे पात्र साकारत आहे.
मालिकेची टीम नुकतीच सांगलीला कार्यक्रमासाठी गेली होती.
सांगलीत अभिनेत्रीनं मकर संक्रांत साजरी केली.
काळ्या पैठणीत धनश्रीनं सुंदर फोटोशूट केलं आहे.