या मालिका आहेत प्रसिद्ध सिनेमांची डिट्टो कॉपी!

2010 मध्ये आलेली 'दो हंसों का जोडी' या मालिकेची झलक पाहून शाहरुख खान-अनुष्का शर्माच्या 'रब ने बना दी जोडी' चित्रपटाची आठवण होते.

चित्रपट प्रदर्शित होऊन 2 वर्षांनी आलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

'दिल से दिल तक' या मालिकेची कथा 'चोरी चोरी चुपके चुपके' या चित्रपटावर आधारित होती

 या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला, रश्मी देसाई आणि जस्मिन भसीन यांच्या मुख्य भूमिका होत्या.

2016 मध्ये आलेली 'बढो बहू' ही मालिका  'दम लगा के हैशा' या चित्रपटाची कॉपी होती.

या मालिकेची पार्श्वभूमी वेगळी असली तरी कथा आणि दृश्ये चित्रपटाशी मिळतीजुळती होती.

2015 मध्ये आलेली 'नामकरण' ही मालिका खूप गाजली होती.

 महेश भट्टच्या या मालिकेची कथा दिग्दर्शकाच्या 'जख्म' चित्रपटाच्या कथेशी मिळतीजुळती होती.

2008 मध्ये आलेल्या 'वारीस' या मालिकेची कथा राम गोपाल वर्माच्या 'सरकार' आणि 'सरकार राज' सारखी होती.