घटस्फोटानंतर एकटेच आयुष्य जगतायत हे कलाकार!

करण सिंग ग्रोव्हर सोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री जेनिफर विंगेट आनंदानं एकटी राहत आहे.

सेलिब्रिटी जोडपं संजिदा शेख आणि अमीर अली हे लग्नाच्या 9 वर्षांनी वेगळे झाले. आता अभिनेता एकटाच राहत आहे.

सारा खाननेही घटस्फोटानंतर एकटंच राहणं पसंत केलं.

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई देखील नंदिश संधू सोबत घटस्फोटानंतर आनंदानं एकटी राहत आहे.

अभिनेता राकेश बापट  रिद्धी डोग्रा सोबत घटस्फोटानंतर सध्या सिंगलच आहे.

अभिनेत्री स्नेहा वाघचा एक नाही तर दोन वेळा घटस्फोट झाला. आता ती सिंगलच आहे.

श्वेता तिवारी दोनदा घटस्फोटानंतर आता दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

बडे अच्छे लागते है फेम पियुष सचदेव घटस्फोटानंतर एकटाच राहत आहे.

अभिनेत्री दलनाझ इराणी देखील घटस्फोटानंतर एकटी राहत आहे.

अभिनेता विवियन डीसेना सोबत घटस्फोटानंतर अभिनेत्री वहाबीझ दोराबजी देखील आनंदानं एकटी राहत आहे.

शाहरुखच्या जवान मध्ये या मराठी अभिनेत्रीची वर्णी!

Heading 3

Click Here