'या' अभिनेत्रींच्या सासूबाईंना कधी पाहिलंय का?
नुकतंच लग्न झालेली अभिनेत्री कियारा अडवाणीने मदर्स डे निमित्त सासू रीमा मल्होत्रा सोबत फोटो शेअर केला आहे.
कतरिना कैफ आणि तिची सासू वीणा कौशलचं नातं खूपच छान आहे. ती अनेकदा दोघींचे फोटो शेअर करत असते.
प्रियांका चोप्रा आणि तिची सासू डेनिस अनेकदा निकच्या कॉन्सर्ट आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात.
दीपिका पदुकोणने तिचं सासू अंजु सिंग सोबत मैत्रीचं नातं असल्याचं सांगितलं होतं.
सोनम कपूरचं सुद्धा आपल्या सासूसोबत खास नातं आहे.
शाहिदची बायको मीरा आणि आई नीलिमा अजीम यांच्यामध्ये देखील प्रेमळ नातं असल्याचं पाहायला मिळतं.
शिल्पा शेट्टी आणि तिची सासू उषा कुंद्रा यांच्यात देखील मैत्रीचं सुंदर नातं आहे.
अनुष्का शर्मा देखील आपली सासू सरोज यांच्यासाठी बिझी कामातून वेळ काढत असते.
आलिया भट्ट आणि नितु कपूर यांचं नातं देखील खूपच छान आहे.
बहिणीच्या साखरपुड्यात प्रियांकाने नेसली इतकी महागडी साडी!
Heading 3
Click Here