बिग बॉस फेम अभिनेत्रीनं नेहा कक्करच्या भावासोबत केलं लग्न?

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम जस्मिन भसीन ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिची फॅन फॉलविंगही चांगलीच आहे. बिग बॉसनंतर तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली.

जास्मिन भसीनचे चित्रपट आणि गाणी प्रेक्षकांतीस उतरतात.

जास्मिनचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

अभिनेत्री नेहा कक्करचा भाऊ आणि गायक टोनी कक्करसोबत तिनं लग्न केलं असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ स्वतः टोनीने 'लग्न केलं' असं म्हणत त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

पण त्यांनी खरंच लग्न केलं नसून हा एक म्युझिक व्हिडीओ आहे हे समोर आलं आहे.

नेटकऱ्यांच्या या व्हिडिओला जोरदार कमेंटही येत आहेत.