मराठी सिनेमांची साऊथने केली कॉपी 

मला आई व्हायचंय हा सिनेमा 2011 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा 2013मध्ये वेलकम ओबामा नावाने तेलुगू रिमेक करण्यात आला. 

मुंबई पुणे मुंबई 2 या सिनेमाचा 2018 हॅप्पी वेडिंग नावाने तेलुगू सिनेमा तयार करण्यात आला आहे.

2014 साली टाइमपास प्रदर्शित झाला 2015 त्याचा आंध्रपोरी नावाने तेलुगू रिमेक तयार करण्यात आला.

शिक्षणाचा आयचा घो हा 2010मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाचा 2012 मध्ये धोनी या नावाने तेलुगू रिमेक प्रदर्शित करण्यात आला.

 1993मध्ये आलेल्या झपाटलेला सिनेमाचा 2001 ओम्बो बोमा अशा नावाने तेलुगू रिमेक करण्यात आला.

1988 मध्ये आलेल्या बनवा बनवी सिनेमाचा चित्रम भलारे विचित्रम असा तेलुगू रिमेक तयार करण्यात आलाय.

सैराट सिनेमाचा मनसु मलिगे  हा साऊथमध्ये  रिमेक तयार करण्यात आला. दोन्ही सिनेमात रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत आहे. 

Sonalee  : दोन हजाराच्या नोटा तिकडेच संपवून ये

Heading 3

Click Here