महागुरूंच्या लेकीबरोबर दगडूची OTTवर एंट्री

सर्वांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब.

'टाइमपास' सारख्या सिनेमातून प्रथमेशनं सर्वांची मनं जिंकली. 

मराठी तसेच हिंदी सिनेमात त्यानं कामं केली. 

प्रथमेश परब नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करणार आहे.

‘ताजा खबर’या वेब सीरिजमधून OTTवर पदार्पण करत आहे. 

या वेब सिरीजमध्ये तो पिटर ही भूमिका साकारणार आहे.

अभिनेत्री श्रिया पिळगावकरबरोबर प्रथमेश स्क्रिन शेअर करणार आहे.

सीरिजमध्ये शिल्पा शुक्ला, मिथलेश चतुर्वेदी, जेडी चक्रवर्ती आणि देवेन भोजनी हे कलाकारही दिसणार आहेत. 

वेब सिरिजचा ट्रेलर रिलीज झालाय.

'ताजा खबर' ही वेब सिरीज 6 जानेवारी 2023डिन्सी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.